तुमची कागदपत्रे, ओळखपत्रे किंवा फाईल्सच्या झेरॉक्स प्रतींसाठी आमच्या ऑफिसला भेट द्या. आमच्याकडे उत्कृष्ट गुणवत्तेचे हाय-स्पीड झेरॉक्स मशीन उपलब्ध असून bulk कॉपी अतिशय स्वस्त दरात करून मिळतील.
होय, आमच्याकडे A4 आणि Legal दोन्ही आकारांच्या कागदपत्रांचे झेरॉक्स काढून दिले जातात.
होय, मोठ्या प्रमाणात नोट्स किंवा दस्तऐवजांच्या कॉपीसाठी आम्ही विशेष सवलतीचे दर देतो.
वाशिममधील दस्तऐवजीकरण, फी, किंवा अर्जाच्या वेळेबद्दल अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
📞 कॉल ८९७५२४७००५वाशिममधील आमच्या अधिकृत डिजिटल केंद्राला भेट देऊन जलद, सुरक्षित आणि पारदर्शक सेवा मिळवा. त्वरित पावती दिली जाईल.